अवघड गझल! बक्कल तुटे?
पुरवू तुला दोरी म्हणा..!
तंत्री असे, जंत्री जमे..
संत्रे मिळे.. मंत्री म्हणा!
गझला करो, कविता करो..
अपुला असे भारी म्हणा!
---- शेरांच्या मधला,अलीकडला/पलीकडला अर्थ कळेल काय?
बाकी ही रचना
गझल म्हणा,हझल म्हणा,
कुठलीच ना जमली म्हणा!
-- जयन्ता५२