आपले म्हणणे जरी योग्य असले तरी दस्त ऐवजांविनाच 'अफजलखानाचा कोथळा' रद्द झाला होता. तो तसा बदलताना 'बुद्धिवादी व सत्यनिष्ट' लोकांना 'कर्तव्यबुद्धी' नव्हती काय?

कुसुमाग्रजांच्या 'सर्वेश्वरा शिवसुंदरा'वर बंदी घालणाऱ्या सरकारपुढे अफझलखानाचा कोथळा रद्द न करण्याचा आदेश  कुठला कर्मचारी डावलू शकेल? जुलमी सरकारी आदेशाचे हां जी हां जी करत पालन करणारी ही पगारी नोकरदार माणसे बुद्धिवादी, सत्यनिष्ठ आणि कर्तव्यबुद्धी जागृत असणारी असूच शकत नाहीत. तीं असतात केवळ सरकारी गुलाम!