जगायची सक्ती वाला शेर आवडला. मुक्तीवाला शेरसुद्धा चांगला वाटला. नियुक्ती चा शेर हझलेतील वाटला. वर्षे निघून जाणे, व्यसनाने विनाश होणे, सुगंधात नहाणे अशा उपदेशात्मक सपाट ओळी (तुम्ही नेहमी म्हणता तशा) 'वृत्तांतात्मक' वाटतात. चू. भू. द्या̱. घ्या.