नचिकेत ... येथे हे वाचायला मिळाले:


महाराष्ट्र सरकार, मिलिटरी, नेव्ही, आर्मी, झेड.पी., झी टी.व्ही. , पा.पु.मं., मा. सर्वोच्च न्यायालय, अमेरिका यांपैकी जे कोणी मराठी भाषेतल्या शब्दांच्या वापरांचे नियामक असतील त्यांनी काही शब्दांवर तीन वर्षांसाठी बंदी घालावी..निदान त्या त्या संदर्भात वापरावर निर्बंध आणावे.. लिस्ट खालीनिर्दिष्ट..:

बंदी घालण्यालायक घरांची नावं: श्रमसाफल्य, मातृकृपा, पितृकृपा, कोणाचीही कृपा,  मातृस्मृति, पितृस्मृति, कोणाचीही स्मृती, मातृछाया, पितृछाया, कोणाचीही छाया, सावली, समाधान, योगायोग, बंधुप्रेम..

उपरोक्त नावं एकतर वापरून वापरून झिजली ...
पुढे वाचा. : गोची, बोच, डूख, चकवा..आणि हो..अश्वत्थामा..!!