एक मराठी माणुस... येथे हे वाचायला मिळाले:
दारावरची बेल वाजते. एक तरुण पुरुष दार उघडतो... तरुण स्त्री अत्यंत वैतागून आत येते. दार लावून घेते. तो परत जे काम करत असतो त्यात गर्क होतो. ती बसून राहते , थोडा वेळ शांतता.
...
ती : मला डिव्होर्स हवाय....
तो : काय झालं ?
ती : आताच्या आता.... ताबडतोब मला डिव्होर्स दे.
तो : पण का ?
ती : मग तरी निदान - डिव्होर्सच्या धक्क्यातून सावरायला मी कुठेतरी लांब जाऊ शकेन गम भूलाने के लिये... कुठल्यातरी अभयारण्यात एकटी फिरेन. ना ही ...
पुढे वाचा. : डिव्होर्स हवाय !!!