एक मराठी माणुस... येथे हे वाचायला मिळाले:
प्रेमात पडावंसं प्रत्येकाला वाटतं, वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या पद्धतीने लोक प्रेमात पडतात. कधी अनेक वर्षं ओळख असते आणि अचानक जाणवतं, अरे यार, आपण प्रेम करतोय याच्यावर! तर कधी कधी अगदी पहिल्या भेटीतच तारा जुळतात...
मला असं वाटतं, की प्रत्येक पिढीची प्रेम व्यक्त करण्याची एक स्टाइल असते. ती जुन्या पिढीसारखी असू नये याबाबत आपण एकदम अलर्ट असतो. तरुणाईतली ती कदाचित पहिली बंडखोरी असते. भर उन्हात रस्त्यातून हात पकडून चालणं असो, की सीसीडीमध्ये टाइमपास करत बसणं असो, त्याला किंवा तिला अनेक एसएमएस ...
पुढे वाचा. : प्रेमात पडावंसं प्रत्येकाला वाटतं