विशाळगडावर तोफा धडाडेपर्यंत लढून शेवटी स्वतःचा जीव घालवणारे बाजीप्रभू देशपांडे यांचाही उल्लेख हळू हळू टाळणार काय? मुरारबाजी पुरंदऱ्यांचा उल्लेखही टाळणार काय?

भारीच गंमतीदार वाक्य आहे आणि थोडेसे आयजीच्या जिवावर बायजी.. चुकलं.. बाजी उधार असे वाटले.  

बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे चांद्रसेनीय कायस्थ प्रभू जातीचे असावेत असे वाटते. शिवकालात सदर क्षत्रिय जात किल्लेदार आणि गडकरी म्हणून प्रसिद्ध होती. तज्ज्ञांनी खुलासा करावा.

सध्या थोडीशी झलक येथे वाचता येईल आणि अधिक माहिती येथे मिळेल.

अवांतरः पु. ल. देशपांडे सीकेपी नाहीत.