प्रतिभा हा ट्याग मनोगतकारांनी उगीचच निर्माण केलेला नाही याची खात्री पटवून देणारे लेखन. तुमच्या लेखनाला काहीही प्रतिसाद द्यायचे म्हटले तरी माझ्या शब्ददारिद्र्यामुळे संकोच वाटतो.