मूड = मनस्थिती

आज माझा मूड ठीक नाही. = आज माझी मनस्थिती ठीक नाही.

मूड = मनोदय

आज भजी खाण्याचा मूड आहे = आज भजी खाण्याचा मनोदय आहे.

मूड = मानस

आज भजी खाण्याचा मूड आहे = आज भजी खाण्याचा मानस आहे.