कविता विनोदी/फजिती प्रकारची वाटली. गाडीतून बाहेर आलेला प्रियकर या प्रसंगामुळे विलक्षण कलाटणी मिळाली.(तुम्ही थोडे शुद्धलेखनाकडे लक्ष द्या बॉ.) गमभ असे लिहिले आहे त्यावर क्लिक केले की शुद्धलेखन तपासून मिळेल.