विशाळगडावर तोफा धडाडेपर्यंत लढून शेवटी स्वतःचा जीव घालवणारे बाजीप्रभू देशपांडे यांचाही उल्लेख हळू हळू टाळणार काय?

या विधानामागील तर्क कळला नाही.

बाजीप्रभू देशपांडे यांचा उल्लेख टाळावा असे कोणाला (विशेषतः मेटेप्रभृतींना वगैरे) नेमके का बरे वाटावे?