भारतीय पौराणिक कोशात 'कबंध' विषयी दिलेली टीप अशी आहे :

स्थूलशिरा ऋषीच्या शापाने असुरत्व पावलेला विश्वावसू गंधर्व. हा दंडकारण्यात राहात असे. इंद्राच्या वज्राने याचे मस्तक उदरात गेले होते. पण, हात मात्र एक योजन लांवीचे असून त्यात जे सापडेल ते तो खात असे. राम-लक्ष्मण दण्डकारण्यात आले असता ते त्याच्या हातात सापडले, तेव्हा रामाने याचे हस्त छेदून यास मुक्त केले.

कविता छानच. द्विरुक्तीचे प्रयोजन ?