कथेला अर्थवाही शीर्षक द्यावे.
मजकूर सुरवातीपासून लिहावा. भूमिकाविषयक निवेदनाचा मजकूर शेवटी आडवी रेघ मारून तिच्याखाली लिहावा.
ह्याप्रमाणे बदल वर केलेले आहेत.
अधिक अनुरूप शीर्षक सुचत असल्यास अवश्य सुचवावे.