भाष,
माफ़ करा, पण फारच बाळू उत्तर दिले तुम्ही. जरा कोणी विनोद केला तर काय हरकत आहे? एकंदरीतच ह्या साईटवर लिहीण्यार्या लोकांना विनोदाची ऍलर्जी आहे असे वाटते. मी अशाच प्रती-विनोदी प्रतीक्रीया ह्या साईटवर ईतरत्र वाचल्या आहेत. जरा कोणी विनोदाच्या ठराविक जागेव्यतीरीक्त इतरत्र विनोद केला की लोक अस्वस्थ होतात. झणझणीत खानदेशी मिस्सळी बरोबर थोडा विनोदही तोंडी लावा. थोडी चव येइल तोंडाला!