काय वाटेल ते...... येथे हे वाचायला मिळाले:


गेल्या कांहीदिवसांपासुन ट्विटर जरा जास्तंच न्युज मधे आहे. मग फेस बुक जास्त पॉप्युलर की ट्विटर -हा वाद चांगलाच रंगलाय. फेस बुक आणि ट्विटरवर तुम्हाला बऱ्याच सेलेब्रिटीज सापडतिल. भारतिय सेलिब्रेटीज ंमधल्या शुभा मुदगल यांना मी फॉलो करतोय, पण त्यांचं एकंही ट्विट अपडेट नसतं. मला वाटतं की एकदा अकाउंट ओपन केल्यावर स्टेटस अपडेट केलेलं नाही त्यांनी.भारतिय सिलेब्रिटीज मधे ट्विटींग इतकं पॉप्युलर नाही अजुन.. ट्विटींग ही पण एक सवय आहे.

ऑपरा कोणाला फॉलो करते तर ही बघा नांवं.. क्विन रैना अबदुल्ला ( कुठल्या देशाची राणी ...
पुढे वाचा. : ट्विटर