नरेन्द्र प्रभू येथे हे वाचायला मिळाले:
कोणत्याही प्रसंगाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा आहे त्यावरच त्यातून आनंद मिळणार कि दुःख हे बर्याच वेळा अवलंबून असतं. भरपूर पैसे दिले म्हणजे आता आनंदी आनंद असं नसतं. बघा ना काय झालं ते. तीस- पस्तिस हजार रुपये खर्च करून बाबुराव सहलीला निघाले. पहिल्याच फटक्यात विमानतळावरचा टर्मिनल चुकले. सहलसाथी योग्य वेळी योग्य टर्मिनलवर हजर असताना त्याला आपण आहोत तिथे हजर व्हा असं फर्मावू लागले. इथेच त्यांचा मस्तकशुळ उठला. बाकिची सगळी मंडळी जागेवर हजर असताना बाबुराव मात्र भलत्याच ठिकाणी गेले होते. विनवण्या ...
पुढे वाचा. : पेला अर्धा सरला आहे ...!