डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:


गोष्ट फार पुर्वीची, १० एक वर्षांपुर्वीची, जेंव्हा मी काही कामासाठी मध्य-प्रदेशातील एका छोट्याश्या खेडेगावात गेलो होतो. तेथीलच एका हॉटेलमध्ये ३ दिवस मुक्काम होता. माझ्या बरोबर माझा एक मित्र पण होता जो याआधी १-२ दा येउन गेला होता. हॉटेलचा मॅनेजर ही चांगला ओळखीचा होता. आम्ही हॉटेलवर पोहोचलो तेंव्हा तो ‘कामा’त बिझी होता. नंतर त्याने एका बाईशी ओळख करुन दिली आणि म्हणाला ‘काही’ हवे असेल तर सांगा, ही संध्याकाळी पाठवुन देइल. आम्ही नम्रपणे नकार दिला.

उकाडा ‘मी’ म्हणत होता. तापमान नाही म्हणलं तरी ४६ च्या आसपास होते. घामाच्या धारा ...
पुढे वाचा. : ‘ते’ तीन तास