शब्दसखा.. येथे हे वाचायला मिळाले:
दिवस संपेल कसातरी
अन संध्याकाळ होईल
हूरहूरणारं तुझं मन
कातरवेळेत निघून जाईल
बावरं मन तुझ्याशी
परक्यासारखं वागेल
तुझ्यापासून..जगापासून दूर..
आठवणींच्या मागं लागेल
तुझ्या आठवणीत असेल मी
समुद्रकिनारा ...
पुढे वाचा. : कातरवेळ