sanjopraav येथे हे वाचायला मिळाले:
जी.ए.कुलकर्णींच्या काहीशा अपरिचित पुस्तकांपैकी एक म्हणजे १९८९ साली प्रकाशित झालेले ‘कुसुमगुंजा’ हे पुस्तक. या पुस्तकाची रचना व त्याचे नाव जी.एंनी आपल्या हयातीत ठरवले होते, मात्र या पुस्तकावर शेवटचा हात फिरवण्याइतका वेळ बाकी त्यांना मिळाला नाही. जी.एं च्या ‘माणसे – अरभाट आणि चिल्लर’ या पुस्तकाबाबतीतही असेच झाले आहे. पण ‘माणसे’ प्रमाणेच ‘कुसुमगुंजा’ हे पुस्तकही अपूर्ण किंवा कच्चे वाटत नाही.
‘कुसुमगुंजा’ हा जी.एंनी त्यांच्या हयातीतल्या वेगवेगळ्या टप्प्यांत लिहिलेल्या छोट्या कथांचा संग्रह आहे. यातल्या सर्व कथा जी.एंच्या नेहमीच्या ...
पुढे वाचा. : माझ्या संग्रहातील पुस्तके – ७ कुसुमगुंजा