तुमची लेखनशैली अप्रतिम आहे... जवाब नही !
खूपच सुंदर ... त्यातही...

पंखे असून एसी, की एसी असू पंखे... स्टँडर्ड झाडे....नदीकडून येणारा विकासयुक्त वास... वगैरे जबरदस्त !

पुढील लिखाणास मनापासून शुभेच्छा !