मनोगतावर आजकाल कथाकवितांची मेजवानीच आहे असे वाटते. एक संपली की दुसरी दर्जेदार कथा हजर.

क्या बात है. फारच छान. तुमचे लेखन सफाईदार आहे. खूप आवडले.