उत्तरदायीत्व कशाबद्दलच नाही राहिलंय.
तिरक्या व्यक्ती पर्यावरण, पृथ्वी, अरण्ये, वन्यजीव, आदिवासी, ग्रामस्थ, समाज, नगरवासी, इतर कुटंबीय या भिंतींवरच आपला भार ठेवून जगतात. इतकेच काय याच अंधांच्या पायाखाली, कृत्याखाली यांचेच वंशज आज ना उद्या चिरडणारच याची देखील यांना जाणिव नसते.
वास्तव दर्शवणारी रंजक कथा !
सहर्ष धन्यवाद !