संन्यस्त खड्ग नाटक जरी सावरकरांनी लिहिलेले असले तरी त्यातली पदे शंकर बाळाजी शास्त्री ह्यांनी लिहिलेली आहेत असे मला वाटते.  संन्यस्त खड्ग ह्या नाटकात जर हे पद असेल तर ते शंकर बाळाजींनी लिहिलेले असण्याची शक्यता जास्त आहे. (चू. भू. द्या. घ्या. )