हे पद 'संन्यस्त खड्ग' ह्या नाटकातच आहे आणि ते (आणि "सुकतातची जगी ह्या") सावरकरांनीच लिहिले आहे. शंकर बाळाजी शास्त्री ह्यांनी सावरकरांच्या नाटकात काही पदं लिहिली होती, उदाहरणार्थ "मर्मबंधातली ठेव ही", पण हे नाही.