"व्यसन मनुष्यास लागले की असाच त्याचा विनाश होतो
नको मला तू हसूस आता, करायचो मी तुझीच भक्ती

तुझ्यामुळे ते असेल याचा विचार नाही कधीच सुचला
अभाव खपली धरायचा वाटला मला आपल्याच रक्ती

तुझ्यामुळे सर्व हेलपाटे, पुन्हा पुन्हा जन्मतो इथे मी
असाच आहे विचार सध्या, मिळेल तेव्हा मिळेल मुक्ती"             .... व्वा !