भाषांतरात वापरलेल्या स्थानिकीकरणालाही तत्त्वतः विरोध नाही,

अगदी बरोबर. मला स्थानिकीकरण करायला आवडते. ह्या भाषांतरांमध्ये मी ते केले होते -

प्रीतिसंगम

मध्यरात्री दाटले घन

जालावरच्या मराठीच्या इतिहासात ह्याची नोंद आहे का?