मला तरी सारेगमपाचा कंटाळा आला आहे. तीच ती 'निरुपणे' कितीदा ऐकायची.(मी हा कार्यक्रम कानावर पडतो म्हणून ऐकत असतो. नाइलाज आहे.)  किती पिळायचं  किती पिळायचं. लोकही किती भक्तिभावाने कार्यक्रम बघत असतात पण. त्यांच्या दैवतांना भंग कसे करायचे?  असो. अशा कार्यक्रमांतून सुमार गौरव (कुमार गौरवचा भाऊ) होतो, हा माझा समज आणखीनच दृढ होतो आहे