छान! पण पहिले व तिसरे कडवे ही एक कविता व दुसरे कडवे ही एक वेगळी कविता वाटते. असो. सर्वच आवडले.

जयन्ता५२