त्या मुग्ध सांजवेळी, देहात सणाणली बिजली,
देव्हाऱ्यातली वात विजली, त्या क्षणाला नाईलाज.

सुरेख भावचित्रण

एक विनंती

चढला शरमेचा साज

असे नको. शरमेचा ऐवजी लज्जेचा करा

चढला लज्जेचा साज

आणखी सुंदर वाटेल

पु.ले.शु.