आवडलेल्या काही कविता येथे हे वाचायला मिळाले:
नमस्कार मंडळी
बरेच दिवसांनंतर पुन्हा एकदा तुमच्यासमोर एक नवी मुलाखत घेऊन सादर होतो आहे. चैताली अहेर या कवियत्री यांची खासियत अशी की त्यांना त्यांच्या प्रतिभेचा साक्षात्कार ऑरकूट वर कविता वाचता वाचता झाला. ऑरकूट चे आभार की त्याने चैताली ला लिहिण्यास प्रोत्साहित केले आणि आपल्याला एक प्रतिभासंप्पन्न कवियत्री मिळाली. चला मी त्यांची घेतलेली मुलाखत वाचुया.
तुम्ही कविता कधी पासून करायला लागलात?मी कविता ओर्कुट जोइन केल्यापासूनच लिहायला लागले.... जेव्हा काही कविता लिहिल्या तेव्हा मला कळले की अरे ...
पुढे वाचा. : मुलाखत: चैताली अहेर