एक मराठी माणुस... येथे हे वाचायला मिळाले:

जग, तू नव्या उमेदीने राखेतून जगण्यासाठी उठल्याप्रमाणे, बघ प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीकोणातून. श्रावण असेल तर हिरवळीवर मनसोक्त लोळ अन्‌ शिशिरात पिकलं पान पडलं तर त्याला सोन्याप्रमाणे तोल. भेटला झरा सुखाचा तर समजून हा जिवनातील आनंद पण, झाला दगा आयुष्यात तर घे तो ही अनुभव आयुष्याचा. प्रत्येक क्षण वेचून हो अमृत म्हणून आयुष्य जगतांना फक्त नावालाच जिवंत राहू नकोस. वाईट गोष्टी, अनुभव लवकर विसरून जा. ...
पुढे वाचा. : नव्या उमेदीने जग...