Tarangan तारांगण येथे हे वाचायला मिळाले:
माझा गेल्या वर्षभरापासुन कुठलाही चित्रपट न पाहिल्याचा उपवास अखेर मागच्या आठवड्यात "रब ने बना दी जोडी " ने सुटला. मी भारतात असतांना नवर्याने आधीच तो पिक्चर पाहिला होता. फोनवर "छान आहे, तुला आवडेल " असेही सांगुन झाले होते. त्यामुळे उत्सुकता होतीच नाहीतर हल्ली "छान आहे" असे कुठल्या पिक्चरबद्दल सहसा आम्ही बोलतच नाही.