तरंग येथे हे वाचायला मिळाले:
अरे अजित, ये ना आत ये। आमच्या विनंतीला मान देऊन जेवायला आलात खूप बरं वाटलं. अगं क्षमा तू पण ये. खरंच अजित आला खूप बरं वाटलं. तुला वाटेल मी काय मगासपासून अजित, अजित लावलंय? अगं पण तो आला म्हणजे तू येणार हे ठरलेलंच! त्यामुळे तो येणं महत्त्वाचं! तो आहे म्हणून तुझ्या इथे असण्याला अर्थ आहे. हो की नाही?
आम्ही एके ठिकाणी जेवायला गेलो होतो तिथे कानावर पडलेला हा संवाद। त्यांच्या घरात पहिलं पाऊल ठेवल्यापासून ती मुलगी नुसती ऐकत होती आणि हसून (खोटं??) त्यांच्या हो ला हो म्हणत होती. तिला ते म्हणणं कितपत पटलं होतं हे माहीत नाही पण माझ्या मनात ...
पुढे वाचा. : अस्तित्व