उन्हाळ्याची सुट्टी येथे हे वाचायला मिळाले:

लहानपणी जेवताना गोष्टी ऐकायची फार आवड होती मला. पण प्रत्येकाच्या गोष्टीत वेगळी कला असायची. गोष्टी सांगण्यात पहिला नंबर बाबाचा असायचा. त्यानंतर दहा जागा मोकळ्या आणि अकराव्या नंबरावर अज्जी! बाबा समोरच्याला काय हवे आहे याचा फार बारीक विचार करीत असे. त्यामुळे जेवायच्या आधी तो सरळपणाने "पिल्लू आज कुठली गोष्ट सांगायची?" असं विचारत असे. मग काहीही सांगितलं तरी कुठलीही "बापगिरी" न करता छान सुरुवात करीत असे. कधी कधी तो सुट्टीत सुट्टी घेऊन खास मला भेटायला कोल्हापूरला यायचा. मग मी सगळ्यांना "बघा माझे बाबा कसे गोष्ट सांगतात" या निमित्ताने गोळा ...
पुढे वाचा. : बाबाची गोष्ट