वाटसरु........ येथे हे वाचायला मिळाले:


अर्धा वाटा अर्धांगीला….

 

काल सकाळी सकाळी वर्तमानपत्र वाचता वाचता माझी नजर एका महत्त्वाच्या बातमीकडे गेले.

…सरकारचा महत्त्वाचा निर्णय….”या पुढे पतीच्या संपत्तीत पत्नीचा अर्धा वाटा “…..

 अरे महान (का बुद्धीने लहान!!) लोकांनो हा विचार पुर्वीपासुन चालत आला आहे (चालणे हा ईथे बोली भाषेतला अर्थ घेतला आहे)…म्हणुन तर पत्नीला अर्धांगी म्हणतात…ती तुमचे सर्वस्व वाटुन घेते आणि तिचे ...
पुढे वाचा. : अर्धा वाटा अर्धांगीला….