@आवडली कविता..!!

लोकल भरधाव पळत असेल
स्टेशनांना मागे टाकत.
डोळे पाणावतील तिचे
माझं स्टेशन मागे टाकल्यावर;

(अवांतरः आम्ही पण याच पट्ट्यातले ,लोकल ट्रेन म्हणजे एक वेगळच विश्व असतं.)