ही मूळ कथा (की अनुवादच? नक्की आठवत नाही) वाचलेली होती.
पॉल विलियार्ड ह्यांची असून "कोंबडीचे सूप आणि आत्मा" ह्या नावाच्या इंग्रजी पुस्तकात प्रसिद्ध झाली आहे.