व्वा! मोठी पण फारच छान आहे.

जशी वीजरेखा तमातून जाते-
कविता न शब्दामध्ये बद्ध होते...!
प्रवासात माझे बुडे रोज तारू-
प्रवाहात, आता किती हाक मारू?
कविता कधीही न संपुर्ण होते!
या ओळी फारच आवडल्या. लिहिण्याची पद्धतही छान आहे.
शुभेच्छा! .... आणि चांगली कविता दिल्याबद्दल धन्यवाद.