सर्वच शेर आवडले.

करू तयारी अशी, तुझा शेर शेर नंतर बनेल उक्ती
यासाठी शुभेच्छा!

अ, उ ची सवलत पटकन लक्षात येत नाही आहे. हे चांगले जमल्याचे लक्षण आहे.