दुर्दैवाने भारतीय वातावरणात ही गोष्ट अशक्यकोटीतील वाटते.

आपल्यापेक्षा थोडेसे वेगळे आहेत.  भारतात कॉल सेंटरचे कर्मचारी कदाचित् अश्या परिस्थितीत उत्तरे 
देत नाहीत (कारण त्यांना कमाल संख्येने फोन घेण्याबद्दल पगार मिळतो) पण मी दक्षता मासिकात 
वाचल्याप्रमाणे पोलिसांना लहान मुलांचे प्रचंड प्रमाणात फोन येतात कारण बहुतांशी लहान मुलांना १०० 
हा क्रमांक उपजत आवडतो (का कोणास ठाऊक ! ).  त्यातील बरेचसे निरोप हे पोलिसांना देवबाप्पा 
समजून केलेल्या मागण्यांसाठी असतात तर काही वेळेला हा पोलिसांचा क्रमांक आहे हे माहित असल्यामुळे 
"आई मला खेळायला जाऊ देत नाही,  तुम्ही तिला ओरडा किंवा माझा दादा मला मारतो,  तुम्ही त्याला येऊन 
ठोक द्या" ह्या स्वरुपाचे असतात.  क्वचित् प्रसंगी "आई देवबाप्पाकडे गेलेली आहे तुम्ही तिला माझा निरोप 
द्या" असे भावुक संवाद सुद्धा होतात.  अपवादाने सामान्य ज्ञान विचारण्यासाठी सुद्धा फोन केले जातात.    

आहे. आणि

पूर्णविरामानंतर "आणि" ची योजना करणे हे मला अजूनही गोंधळवून टाकते.  कोणीतरी खुलासा करेल तर बरे.