मी वाचली आहे...
त्या कथेमध्ये.. त्या मुलाच्या आई-वडिलांनी, "फास्ट डायल की" आपल्या फोनवर सेट केलेली असते.. आणि एक दिवस खेळता खेळता त्या मुलाकडून तो नंबर दाबला जातो. आणि ती आजी त्याच्याशी बोलते.... अशी ती कथा होती...!
पण, '' इतरही अनेक जगे आहेत जिथे गाणे म्हणण्याची आवश्यकता आहे'' अशा आशयाचे काही त्या कथेत नाही... त्या कथेत ती आजी जिवंतच दाखवली आहे.

त्या कथेची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.

अनुवादाबद्दल फारसा अनुभव नसल्याने, त्याबद्दल काही बोलू शकत नाही.

पुढील अनुवादास शुभेच्छा !