छान कल्पना...

अर्ध्या वाक्यांबाबतही सहमत...
पहिली ओळ जर "कधी ठाण मांडू कविता कराया" अशी केली तर सगळे '-' निघून जातील... (अर्थात भुजंगप्रयाताला एक मात्रा कमी पडते हे मान्य... पण तशीही सध्याची दुसरी ओळ भुजंगप्रयाताला फाटा देणारीच असल्यामुळे ह्या बदलाला हरकत नसावी असे वाटते...)