ओशो येथे हे वाचायला मिळाले:


आत्मसन्मान आणि गर्व यात तस काहीही फरक नाही.फरक आहे तो अंहकार आणि आत्मसन्मान किंवा स्वाभिमान यामधे. आत्मसन्मान आणि स्वाभिमान या दोन्ही तुमच्या व्यक्तिमात्वाच्या सहज गोष्टी आहेत. तो तुमचा मोठेपणा आहे. तुम्ही तुम्हाला ओळखल्याची ती खुण आहे.


पण अंहकार म्हणाला ...
पुढे वाचा. : आत्मसन्मान आणि स्वाभिमान