काय वाटेल ते...... येथे हे वाचायला मिळाले:
एखादा सिनेमाचा हिरॊ सिगारेटची जाहिरात करतो, ते पुर्वी आपल्या कडे सर्वमान्य होतं. तसेच दारुच्या जाहिराती पण सिनेमाचे हिरो, अशोक कुमार, धर्मेंद्र करायचे. एक तद्दन फालतु व्हिस्की होती त्याची जाहिरात करायचे . सिगारेट्स च्या जाहिराती पण राज बब्बर च्या पाहिल्याच्या आठवतात.. रेड ऍंड व्हाईटच्या..!
कांही जुन्या जाहिराती पाहिल्या, अर्थात त्या सगळ्या अमेरिकेतल्या आहेत – काळ आहे १९२० ते १९४० चा. काही जाहिरातित दाखवलं आहे की डॉक्टर्स पण सिगरेट रेकमंड करताहेत.. खोटं वाटतं?? इथे बघा..
जाहिरातीमधे डॉक्टर्स चा ...
पुढे वाचा. : सिगारेट्सच्या जाहिराती.. १९१० ते १९५०