दोन थेम्ब शाईचे... येथे हे वाचायला मिळाले:
माझ्या डोळ्यात बघत आरसा विचारू लागला "सांग मी दिसतो कसा?"
हसत हसत उडवून लावल मी त्याला तसा हिरमुसला
परतवून लावले काही किरण त्याला भेटायला आलेले
माझ्याही डोळ्यात खुपले त्यातले काही...
समजूत ...
पुढे वाचा. : आरसा