तुटलेला तारा... येथे हे वाचायला मिळाले:

आदल्या दिवसापासूनच हुरहुर असते

तुझा फोन येईल की एसएमएस ?

काटा बारावर सरकायला लागल्यावर धडधड अजून वाढते

सारखा मी फोन चेक करत राहतो, नेट्वर्क आहे ना !

काटा बारावरून पूढे सरकून जातो तुझा फोन नाही येत, एसएमएस पण नाही,

माहित असतं तू रात्री फोन नाही करणार.

हुरहुर, धडधड, आठवण, तळमळ.

टू बी ...
पुढे वाचा. : विश यू अ व्हेरी हॅप्पी बर्थ डे