Batmidar येथे हे वाचायला मिळाले:

कोणत्या वृत्तपत्राने कोणत्या विषयावर कधी व कसा अग्रलेख लिहावा, हे सांगणारे आपण कोण?
अखेर अग्रलेख हा संपादकांचा विशेषाधिकार आहे. आणि तो तसा असला पाहिजे. परंतु अंकातील जाहिरातीप्रमाणेच अलीकडे बातम्यांवरही संपादकांचे फारसे नियंत्रण नसते. अनेक दडपणे, अनेक नाईलाज, अनेक गणिते असतात. संपादक ही संस्था हतबल असते. अंकातील ही अशी ९९ टक्के जागा मालक, मुद्रक, प्रकाशक, जाहिरातदार आणि वाचक यांच्या नियंत्रणाखाली आणि उरलेला अग्रलेखाचा टक्का तेवढा संपादकाचा, अशीच एक सर्वसाधारण विभागणी ठरून गेलेली आहे. वस्तुतः हा टक्काही पूर्णांशाने संपादकाचा नसतो. मालक ...
पुढे वाचा. : आला, सकाळचा अग्रलेख आला...