जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

मोठी माणसे, महाविद्यालयीन विद्यार्थी किंवा तरुणच नव्हे तर शालेय विद्यार्थ्यांमध्येही गुटख्याचे व्यसन वाढत चालले आहे. देशाच्या भावी पिढीलाही गुटख्याचा विळखा पडला असून ही बाब अत्यंत गंभीर व काळजी करण्यासारखी आहे. गुटखा खाणे ही आता एक फॅशन झाली असून शालेय विद्यार्थीही त्याच्या आहारी गेले आहेत. एखादा गुटखा न खाणारा विद्यार्थी हा गुटखा खाणाऱया विद्यार्थ्यांच्या चेष्टेचा विषय ठरत आहे. विविध प्रसारमध्यमे आणि डॉक्टर मंडळींकडून गुटखा व तंबाखूचे दुष्परिणाम लोकांसमोर आणूनही गुटखा खाणे कसे कमी होत नाही, याचेच आश्चर्य आहे. आत्ता तर खाऊन घेऊ व मजा करु, ...
पुढे वाचा. : गुटख्याचा विळखा...