उल्हास - प्रत्येक क्षणात आनंद ! येथे हे वाचायला मिळाले:
आता साध्या सरळ आयुष्यात फारच गडबड झाली आहे
आता साध्या सरळ आयुष्यात फारच गडबड झाली आहे
काय सांगू मित्रांनो, मझ्या मनात एक मुलगी भरली आहे
आधी सिगारेट ''दैनिक सकाळ'' होती
आणि अंघोळ ''विकली ईलस्ट्रेटेड'' होती
दाढी पण फक्त आमवस्येलाच गायब होत होती
लाईफ कशी एकदम कूल मध्ये चालली होती
सिगारेट माझी आता सुटली आहे
अंघोळ रोज दोनदा घडू लागली आहे
मोलिव्ह शेवचा मुहुर्त अमावस्येएवजी सूर्यास्त ...
पुढे वाचा. : आता साध्या सरळ आयुष्यात फारच गडबड झाली आहे