avyakta येथे हे वाचायला मिळाले:

गेले काही आठवडे मी "सा रे ग म प - आजचा आवाज" हा कार्यक्रम बघतो आहे।

या कार्यक्रमाची जमेची बाजू म्हणजे - तयार, गाणारे गायक. जे गेले काही वर्षे, पुणे-मुंबई भागात व्यावसायिक गायक म्हणुन प्रसिद्ध आहेत। त्यामुळे गाण्याचा स्तर जरा उन्चावलेला आहे। परीक्षक म्हणुन पं हृदयनाथ मंगेशकर अणि सुरेश वाडकर सारखे संगीतातले मातब्बर लोक आहेत। त्यामुळे अवधूत अणि वैशाली सामंत यांचा थिल्लर पणा नाही। गायकांची गाण्याची निवड पण फार छान असते। एकुणच चांगली गाणी, चांगल्या आवाजात ऐकायला मिळ्तात, त्यामुळे एकंदरीत एक चांगला कार्यक्रम बघायला मिळतो।

आता ...
पुढे वाचा. : मंगेशकर, थांबवा हो आता!